Chhagan Bhujbal on Shivsena | 'तेव्हा बाळासाहेबांनी मला शाखाप्रमुख केलं' | Politics | Sakal
2022-10-13 1 Dailymotion
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत, शिवसेना शाखा प्रमुख पदाचा किस्सा सांगितला.